The Department has the following facilities for the students –
Classrooms equipped with LCD Projector
Departmental Library (Non-home lending) of approximately 7000 books
Desktop computers
Historical Museum in the Main Building
A Collection of very rare Coins for studying the history of last 2000 years
विभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी खालील सोयी उपलब्ध आहेत.
प्रोजेक्टरसहित वर्गखोल्या
७००० पेक्षा अधिक पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय
डेस्कटॉप कंप्यूटर्स
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील ऐतिहासिक संग्रहालय
गेल्या २००० वर्षांचा इतिहास अभ्यासण्यासाठी उपयुक्त असा अतिदुर्मिळ नाण्यांचा संग्रह