Admissions to the M. A. Course in the Department of History are processed as per the rules of the University.
At present, an Online Entrance Examination (OEE) is conducted in the month of June. Based on the candidates’ Scores in the OEE and in accordance with the rules for admissions, Merit list of candidates is displayed on the website. When the candidates from the First Merit List are exhausted, a Second and a Third Merit List is displayed on the University website.
Students who have taken admission to the course MAY APPLY for a room in the hostel (on sharing basis). After admissions, the hostel administration allots rooms to the students based on their merit and in accordance with the University rules.
इतिहास विभागामध्ये एम. ए. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची प्रक्रिया विद्यापीठ नियमानुसार राबवली जाते.
जून महिन्यामध्ये ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली जाते. या ऑनलाइन परीक्षेतील उमेदवारांना मिळालेले गुण आणि शासकीय नियम लक्षात घेऊन विद्यापीठाच्या वेबसाइटवर उमेदवारांच्या गुणानुसार यादी प्रदर्शित केली जाते. पहिल्या यादीतील उमेदवार संपल्यावर दुसरी आणि तिसरी यादी लावली जाते.
ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, त्यांनी अर्ज केल्यास विद्यापीठ परिसरात वसतिगृहाची खोली त्यांना इतर विद्यार्थ्यांसमवेत राहण्यास मिळू शकते. त्यासाठी वसतिगृह प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे गुण आणि विद्यापीठ लक्षात घेऊन त्यांना वसतिगृह प्रवेश दिला जातो.
For Ph. D. Admissions, the University website declares as and when the Ph. D. Admission Process is supposed to take place.
International Students need to apply for any course through the International Centre of the University.
पीएच. डी. प्रवेशासंबंधीच्या सूचना वेळोवेळी विद्यापीठ वेबसाइटवर प्रदर्शित केल्या जातात.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आंतरराष्ट्रीय केंद्रामार्फत अर्ज करावा लागतो.