Savitribai Phule Pune University Home Page

 

 

Home > Welcome

Welcome to Department of History



The Department of History at University of Pune (Now Savitribai Phule Pune University) was established on 31 March 1969. The University had an M. A. programme in History even earlier, but it was taught by combining students and teachers from different affiliated colleges. Since 1969, a regular department was established on campus.

From 1969 to 2026, the Department of History has made a significant contribution towards the realisation of the objectives behind the establishment of this University, viz. creation and dissemination of knowledge about the history, culture and languages of Maharashtra.

Department has Five Academic Programmes that run regularly –

  • M. A. (History)
  • Ph. D. (History)
  • Foundation Course in Modi Script and Documents
  • Foundation Course in Persian Language
  • Advanced Course in Persian Language

Students in the department are encouraged academically and in research through various scholarships, financial assistance schemes, and awards.

Awards at the M.A. Level

  • A. R. Kulkarni Award
  • D. B. Parasanis Award
  • Sahakari Krishna Award

Awards at the Ph.D. Level

  • V. S. Bendrey Gold Medal (for Best Ph.D. Thesis)
  • D. B. Parasanis Award

Scholarships and Financial Assistance Schemes

  1. Krantijyoti Savitribai Phule Financial Assistance Scheme
  2. Lokshahir Annabhau Sathe Financial Assistance Scheme
  3. Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Financial Assistance Scheme
  4. Mahatma Jyotirao Phule Financial Assistance Scheme
  5. Swami Vivekananda Financial Assistance Scheme (for students from flood-affected, drought-affected, and disaster-affected regions)
  6. Chhatrapati Shivaji Maharaj Financial Assistance Scheme

पुणे विद्यापीठ (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) इतिहास विभागाची स्थापना ३१ मार्च १९६९ रोजी झाली. त्याआधीही विद्यापीठात इतिहास विषयात एम ए चा अभ्यासक्रम सुरू होता, पण तो विविध महाविद्यालये आणि त्यातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित स्वरूपात चालत असे.

महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि भाषा या विषयांबाबत ज्ञानाची निर्मिती करणे आणि त्या ज्ञानाचा प्रसार करणे हा विद्यापीठ स्थापनेचा जो उद्देश होता, त्यामध्ये इतिहास विभागाने १९६९ पासून ते २०२६ पर्यंतच्या प्रवासात आपलं योगदान दिलं आहे.

विभागात पुढील पाच अभ्यासक्रम सुरू आहेत –

  • एम. ए. (इतिहास)
  • पीएच. डी. (इतिहास)
  • मोडी लिपी आणि कागदपत्रांचा चिकित्सक अभ्यास
  • फारसी लिपी आणि कागदपत्रांचा अभ्यास – प्रारंभिक
  • फारसी लिपी आणि कागदपत्रांचा अभ्यास – प्रगत

विभागातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती, अर्थसहाय्य योजना आणि पारितोषिकांच्या माध्यमातून शैक्षणिक व संशोधनात्मक प्रोत्साहन दिले जाते.

एम.ए. स्तरावरील पारितोषिके

  • अ. रा. कुलकर्णी पारितोषिक
  • द. ब. पारसनीस पारितोषिक
  • सहकारी कृष्ण पारितोषिक

पीएच.डी. स्तरावरील पारितोषिके

  • वा. सी. बेंद्रे सुवर्णपदक (सर्वोत्तम पीएच.डी. प्रबंधासाठी)
  • द. ब. पारसनीस पारितोषिक

शिष्यवृत्ती व अर्थसहाय्य योजना

  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज अर्थसहाय्य योजना
  • महात्मा जोतीराव फुले अर्थसहाय्य योजना
  • स्वामी विवेकानंद अर्थसहाय्य योजना (पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी)
  • छत्रपती शिवाजी महाराज अर्थसहाय्य योजना



Savitribai Phule Pune University. All Rights Reserved.