Registration & Admission नावनोंदणी व प्रवेश

1) Admission to 1st Year BA, BCom, MA, MCom

  1. Register at Registration ( Registration येथे क्लिक करून नावनोंदणी करा )
  2. Click Login and fill the form at "Application Form for Fresh Admission" ( Login येथे क्लिक करून "नवीन प्रवेश घेण्यासाठी अर्ज" करा)

2) Admission to 2nd Year ONLY for SOL students:

मुक्त अध्ययन प्रशाळेमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी:

Click Login and fill the form at "Application Form for Admission to Next Year for Old Students of SOL"

Login येथे क्लिक करून "मुक्त अध्ययन प्रशाळेच्या जुन्या विद्यार्थांसाठी पुढील वर्गात प्रवेश घेण्याकरीता अर्ज" करा.

3) Fresh Admission at SOL for SYBA & SYBCom:

मुक्त अध्ययन प्रशाळेमध्ये थेट द्वितीय वर्ष बी.ए./बी.कॉम. साठी प्रवेश:

Students who have completed regular FYBA/FYBCom from colleges affiliated to SPPU

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातून प्रथम वर्ष बी.ए./बी.कॉम. परीक्षा उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी

  1. Register at Registration ( Registration येथे क्लिक करून नावनोंदणी करा )
  2. Click Login and fill the form at "Application Form for Fresh Admission" ( Login येथे क्लिक करून "नवीन प्रवेश घेण्यासाठी अर्ज" करा )
Your message has been sent. Thank you!